नायगावमध्ये राष्ट्रवादीचा ‘घड्याळ’चा जल्लोष! सुरेखाताई हरगुडे व मनोज तात्या चौधरी यांच्या प्रचार दौऱ्याला महिलांचा-ज्येष्ठांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
राष्ट्रहित टाईम्स वृत्तसेवा नायगाव (प्रतिनिधी) : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या केसनंद–कोरेगाव मूळ जिल्हा परिषद गटातील उमेदवार सौ. सुरेखाताई रमेश हरगुडे तसेच कोरेगाव मूळ पंचायत समिती गणातील उमेदवार मनोज तात्या चौधरी यांच्या प्रचार दौऱ्याला नायगाव परिसरात प्रचंड उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. गावात आयोजित प्रचार रॅलीमध्ये महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत “घड्याळ” चिन्हाला विजयी करण्याचा निर्धार व्यक्त केला. तसेच…