दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाचे दरवाजे कायम खुले ठेवा – सभापती युवराज काकडे यांचा शिक्षकांना संदेश
राष्ट्रहित टाईम्स वृत्तसेवा हवेली : “दिव्यांग असो वा सर्वसामान्य – प्रत्येक मुलाला शिक्षणाचा समान हक्क आहे. तालुक्यातील एकही दिव्यांग विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये, हीच आपली सामूहिक जबाबदारी आहे,” असा ठाम संदेश हवेली पंचायत समितीचे सभापती युवराज काकडे यांनी दिला. हवेली तालुक्यात आयोजित समावेशित शिक्षण सक्षमीकरण कार्यशाळेत ते बोलत होते. या कार्यशाळेत तब्बल 145 मुख्याध्यापक…