अवैध वाहतुकीविरोधात लहुजी शक्ती सेनेचा पुण्यात धडक मोर्चा.
राष्ट्रहित टाईम्स वृत्तसेवा पुणे | प्रतिनिधी : उरुळी कांचन परिसरात सुरू असलेल्या अवैध प्रवासी वाहतुकीला प्रशासनाकडून मिळत असलेल्या कथित संरक्षणाविरोधात लहुजी शक्ती सेना संघटनेने पुणे पोलीस आयुक्त कार्यालयावर धडक मोर्चा काढत तीव्र निषेध नोंदवला. उरुळी कांचन येथील काही रिक्षाचालकांकडून प्रवाशांशी गैरवर्तन, अरेरावीची भाषा तसेच एका रिक्षामध्ये तब्बल ९ ते १० प्रवासी कोंबून जीवाशी खेळ केला…