झोपलेल्या कामगाराला कारने चिरडले; पोलिसांची दिशाभूल करण्याचा चालकाचा प्रयत्न!
सीसीटीव्हीने उघड केले अपघाताचे वास्तव; बाणेर पोलिसांकडून चालकाचा शोध राष्ट्रहित टाईम्स वृत्तसेवा पुणे : बालेवाडी परिसरातील ममता चौकात रस्त्याच्या कडेला झोपलेल्या कामगाराच्या अंगावर कार गेल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे अपघातानंतर जखमी व्यक्तीला रुग्णालयात नेताना चालकाने पोलिसांना वेगळीच माहिती दिल्याचे तपासात समोर आले. अखेर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि कारच्या मार्गाचा माग…