पुणे विभागात FDAचा धडाका; ४४० आस्थापनांना नोटिसा, ६९ परवाने निलंबित
पुणे : सणासुदीच्या काळात नागरिकांना सुरक्षित व दर्जेदार अन्नपदार्थ मिळावेत यासाठी अन्न व औषध प्रशासनाच्या (FDA) पुणे विभागाने विशेष तपासणी मोहीम राबवत मोठी कारवाई केली आहे. १ ते २३ सप्टेंबर २०२६ या कालावधीत तब्बल ८४९ अन्न आस्थापनांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी त्रुटी आढळलेल्या ४४० आस्थापनांना सुधारणा नोटिसा बजावण्यात आल्या, तर नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ६९ आस्थापनांचे…