मुंबईतील ट्रॅव्हल फर्मची सिम स्वाप फ्रॉडद्वारे २६ लाखांची फसवणूक; जालंधरमधून तिघे जण जेरबंद
Raashtrahittimes ग्राउंड रिपोर्ट: मुंबईतील गोरेगाव परिसरातील एका नामांकित ट्रॅव्हल कंपनीला सायबर गुन्हेगारांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा गैरवापर करून तब्बल २६ लाखांहून अधिक रुपयांची गंडा घातल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. मोबाईल सिम कार्ड क्लोनिंग आणि सिम स्वाप (SIM Swap Fraud) या अत्यंत गुंतागुंतीच्या सायबर गुन्ह्याचा वापर करून ही फसवणूक करण्यात आली होती. या प्रकरणाची गंभीर दखल घेत…