अँटिलिया स्फोटक प्रकरण: सचिन वाझेच्या जामीनाविरोधातील याचिकेतून उच्च न्यायालयाच्या खंडपीठाचे स्वतःला वेगळे
Raashtrahittimes ग्राउंड रिपोर्ट: उद्योगपती मुकेश अंबानी यांचे निवासस्थान असलेल्या ‘अँटिलिया’ इमारतीबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी ठेवल्याच्या आणि मनसुब हिरेन हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी, बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे याच्या जामीनाविरोधातील सुनावणीत एक मोठी कायदेशीर घडामोड समोर आली आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) वाझेच्या जामीनाला आव्हान देत उच्च न्यायालयात धाव घेतली होती, परंतु मुंबई उच्च न्यायालयाच्या एका…