मुंबईत जिम ट्रेनरचा काळा कारनामा: तरुणीवर वारंवार बलात्कार आणि ८० महिलांचे अशील व्हिडिओ बनवून ब्लॅकमेलिंग
Raashtrahittimes विशेष कवरेज: मुंबई आणि आसपासच्या उपनगरांमध्ये महिलांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. एका २२ वर्षीय जिम ट्रेनरवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत, ज्याने केवळ एका तरुणीचे आयुष्य उद्ध्वस्त केले नाही, तर अनेक महिलांच्या गोपनीयतेशी खेळत त्यांचे अश्लील व्हिडिओ तयार केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणाने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये संतापाची…