पालघरमध्ये कारसाठी वडिलांची अत्यंत क्रूर हत्या, आरोपी मुलाला गुजरातधून अवघ्या काही तासांत बेड्या
Raashtrahittimes ग्राउंड रिपोर्ट: पालघर जिल्ह्यातून एक अत्यंत हादरवून टाकणारी आणि अंगावर काटा आणणारी घटना समोर आली आहे. पैशांच्या वादातून एका २६ वर्षीय तरुण मुलाने आपल्याच ५९ वर्षीय वडिलांची अत्यंत निर्घृणपणे हत्या केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणाने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, हत्येनंतर आरोपी मुलाने घटनास्थळावरून पोबारा केला होता आणि तो गुजरातच्या…