सलमान खानला लॉरेन्स बिश्नोईची माफी मागण्याची नवीन धमकी; मुंबईत खळबळ
Raashtrahittimes ग्राउंड रिपोर्ट: बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने एका ऑडिओ क्लिपमधून थेट धमकी देण्यात आली आहे. या धमकीनंतर मुंबई पोलीस आणि सुरक्षा यंत्रणांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. अभिनेता टायगर शroffच्या जुहू येथील कारवर झालेल्या हल्ल्यानंतर आलेल्या या नवीन ऑडिओने चित्रपट सृष्टीत भीतीचे वातावरण निर्माण केले…