अलायन्स क्लब ऑफ पुणे यांच्यावतीने शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप संपन्न,

Facebook
Twitter
WhatsApp

राष्ट्रहित टाईम्स न्यूज नेटवर्क

 

अलायन्स क्लब ऑफ पुणे यांच्यावतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही मगरपट्टा माऊली नगर हडपसर येथील बाबा फतेह सिंग स्कूलमध्ये सुमारे 70 विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी वस्तू साहित्य वाटप करण्यात आले होते,

यावेळी अध्यक्ष सचिन कंटक, चिटणीस रणजित सिंह खनुजा, शाळेच्या मुख्याध्यापक एकबिर कौर,किरण कोठारी, उमेश देसाई, आ दि यावेळी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Tags