पुणे महानगर अध्यक्षपदी विजय रणदिवे यांची एकमताने निवड
अखिल भारतीय डिजिटल मीडिया पत्रकार संपादक संघटनेचा निर्णय; पत्रकारांच्या सशक्तीकरणासाठी ‘सक्षम पत्रकार कार्यशाळा’चे आयोजन राष्ट्रहित टाईम्स वृत्तसेवा पुणे : अखिल भारतीय डिजिटल मीडिया पत्रकार संपादक संघटना यांच्या पुणे महानगर अध्यक्षपदी विजय रणदिवे यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष राजा माने यांच्या मान्यतेने ही निवड जाहीर करण्यात आली. विजय रणदिवे हे सुदर्शन टीव्ही…