आरपीआयचा पुन्हा विश्वास; हडपसर महिला आघाडी अध्यक्षपदी मिनाजताई मेमन यांची फेरनिवड
पक्षकार्याची दखल; कार्यकर्त्यांकडून समाधान व्यक्त हडपसर (विशेष प्रतिनिधी): रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) हडपसर विधानसभा मतदारसंघाच्या महिला आघाडीच्या अध्यक्षपदी मिनाजताई मेमन यांची पुन्हा एकदा निवड करण्यात आली आहे. पुणे शहर अध्यक्ष संजय सोनवणे यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी पक्षाच्या विविध पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. या प्रसंगी उपमहापौर परशुराम वाडेकर, प्रदेश…