श्रीक्षेत्र थेऊर येथे ‘महाराजस्व समाधान शिबिराला’ उत्स्फूर्त प्रतिसाद; १००० हून अधिक नागरिक लाभार्थी
राष्ट्रहित टाईम्स वृत्तसेवा थेऊर प्रतिनिधी थेऊर (ता. हवेली) – महाराष्ट्र शासनाच्या महत्वाकांक्षी “छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान” अंतर्गत थेऊर मंडल भागात आयोजित करण्यात आलेल्या भव्य महाराजस्व समाधान शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. थेऊरफाटा–थेऊर रोडवरील आशिर्वाद बॅन्क्वेट हॉल येथे पार पडलेल्या या शिबिरात १००० पेक्षा अधिक नागरिकांनी विविध शासकीय सेवांचा लाभ घेतला. या उपक्रमाचे…