जमीन वादातून तणाव; साष्ठे-कोलवडी येथे विळ्याने हल्ल्याचा प्रयत्न केल्याचा आरोप
स्कॉर्पिओ अंगावर घालून जीवे मारण्याचाही प्रयत्न; लोणीकंद पोलीस ठाण्यात तक्रार दाखल राष्ट्रहित टाईम्स वृत्तसेवा पुणे, दि. २५एप्रिल २०२६ : पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील साष्ठे-कोलवडी परिसरात शेतजमिनीच्या वादातून तणाव निर्माण झाल्याची गंभीर घटना समोर आली आहे. जमीन व्यवहाराच्या वादातून काही व्यक्तींनी विळ्याने हल्ला करण्याचा तसेच वाहन अंगावर घालून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला…