मुंबईच्या जुहूमध्ये ७११ कोटींचा ऐतिहासिक व्यवहार; एका आलिशान टॉवरचा होणार सौदा
Raashtrahittimes ब्यूरो: मुंबईच्या रिअल इस्टेट क्षेत्रात एका मोठ्या व्यवहाराची चर्चा रंगली आहे. जुहू सारख्या पॉश भागात एका बड्या उद्योजकाने तब्बल ७११ कोटी रुपयांना एक आलिशान टॉवर खरेदी करण्यासाठी सामंजस्य करार (MoU) केला आहे. या व्यवहारामुळे मुंबईच्या लक्झरी रिअल इस्टेट मार्केटमध्ये पुन्हा एकदा मोठी खळबळ उडाली आहे. जुहूतील प्रॉपर्टी मार्केटला नवी झळाळी जुहू हा भाग नेहमीच…