मुंबईतील प्रसिद्ध ‘गॅलप्स’ रेस्टॉरंटवर कारवाई; अन्नात आढळले झुरळ आणि अस्वच्छ बर्फ
Raashtrahittimes ब्यूरो: मुंबईतील रेसकोर्स परिसरात असलेल्या अत्यंत प्रतिष्ठित ‘गॅलप्स’ (Gallops) रेस्टॉरंटवर अन्न आणि औषध प्रशासनाने (FDA) मोठी कारवाई केली आहे. रेस्टॉरंटच्या स्वयंपाकघरात अत्यंत अस्वच्छता आणि आरोग्याला घातक ठरेल अशा परिस्थितीमुळे प्रशासनाने या हॉटेलचा परवाना तात्काळ निलंबित केला आहे. एफडीएच्या अचानक केलेल्या तपासणीत धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. तपासणीत काय आढळले? एफडीएच्या पथकाने केलेल्या पाहणीदरम्यान रेस्टॉरंटच्या…