आयआयटी बॉम्बे: प्रा. डूला यांचा जुना ईमेल चर्चेत, साहिल वाकोडे आत्महत्या प्रकरणाची व्याप्ती वाढली
Raashtrahittimes ब्यूरो: आयआयटी बॉम्बेमधील विद्यार्थी साहिल वाकोडे याच्या दुर्दैवी निधनानंतर आता या प्रकरणाने गंभीर वळण घेतले आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर प्राध्यापक सूर्यनारायण डूला यांचा एक जुना ईमेल पुन्हा एकदा चर्चेत आला आहे, ज्यामध्ये त्यांनी विद्यार्थ्यांच्या जातीबद्दल विचारणा करणे चुकीचे असल्याचे म्हटले होते. काय आहे नेमका वाद? प्राध्यापक डूला यांनी आपल्या ईमेलमध्ये स्पष्टपणे नमूद केले होते…