मुंबईच्या शिवाजी पार्कमध्ये मोठा राडा; निवडणूक आयोगाच्या विरोधातील आंदोलनावरून नागरिकांचा तीव्र आक्षेप आणि विरोध
Raashtrahittimes ब्यूरो: मुंबईतील ऐतिहासिक आणि अत्यंत संवेदनशील मानल्या जाणाऱ्या शिवाजी पार्क परिसरात एक मोठी आणि नाट्यमय घटना घडली आहे. कॉकरोच जनता पार्टी (सीजेपी) च्या सदस्यांना स्थानिक नागरिकांच्या एका मोठ्या समूहाने थेट विरोध करत जागीच घेरले. आगामी काळात निवडणूक आयोग आणि मुख्य निवडणूक आयुक्तांच्या विरोधात २ ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या नियोजित आंदोलनावरून हा सर्व वाद…