युवक काँग्रेसतर्फे मतदारयाद्यांमधील गोंधळाची चौकशी आणि मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याची मागणी
Raashtrahittimes ग्राउंड रिपोर्ट: देशाच्या लोकशाही व्यवस्थेच्या मुळावर घाव घालणाऱ्या मतदारयाद्यांमधील कथित अनियमितता आणि गंभीर त्रुटींविरोधात आता राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. याच पार्श्वभूमीवर भारतीय युवक काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेत देशातील वाढत्या मतदारयादीतील गोंधळाची सखोल आणि निष्पक्ष न्यायालयीन चौकशी करण्याची जोरदार मागणी केली आहे. एवढेच नव्हे तर, या संपूर्ण प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून मुख्य निवडणूक…