खूनाच्या आरोपातुन साडेचार वर्षांनंतर पाच आरोपींची निर्दोष मुक्तता
राष्ट्रहित टाईम्स वृत्तसेवा भवरापुर येथील मुळा-मुठा नदीत चालकाचा खून करून मृतदेह फेकल्याच्या प्रकरणात अडकलेल्या पाच आरोपींना तब्बल साडेचार वर्षांनी माननीय न्यायाधीश डी. पी. रागीट न्यायालयाने निर्दोष घोषित करत मुक्तता दिली. आरोपींविरुद्ध कोणताही थेट, ठोस पुरावा सादर करण्यात न आल्यामुळे हा निर्णय दिला. ही घटना ३ जानेवारी २०२१ रोजी घडली होती. रांजणगाव परिसरातील गौरव बाळू ढवळे,…