स्थानिक स्वराज्य निवडणुकांमध्ये तरुणाईचा जोश — नेतृत्वाची नवी पिढी पुढे सरसावत आहे
पुणे | राष्ट्रहित टाईम्स प्रतिनिधी आगामी पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकांमध्ये यंदा तरुणाईचा प्रभाव मोठ्या प्रमाणात जाणवतोय. पूर्वीच्या निवडणुकांमध्ये अनुभवी आणि पारंपरिक नेत्यांचे वर्चस्व असायचे; मात्र आता या निवडणुकीत तरुण उमेदवारांनीच उमेदवारीच्या शर्यतीत झेप घेतली आहे. ???? बदलत्या राजकीय पिढीचा उदय लांबलेल्या निवडणुकीच्या प्रक्रियेमुळे आणि गेल्या काही वर्षांत झालेल्या सामाजिक बदलांमुळे…