फुगेवाडी दुर्घटनेनंतर अवैध धंद्यांवर प्रश्नचिन्ह; नागरिकांकडून पोलिस प्रशासनाला जाब
राष्ट्रहित टाईम्स वृत्तसेवा उरुळी कांचन : पुणे शहरातील फुगेवाडी येथे विषारी दारू पिऊन १५ जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडल्यानंतर पोलिस प्रशासन खडबडून जागे झाले असून विविध ठिकाणी अवैध हातभट्टी व दारू व्यवसायांवर कारवाई सुरू करण्यात आली आहे. मात्र, ही कारवाई एखादी मोठी दुर्घटना घडल्यानंतरच का होते, असा संतप्त सवाल आता नागरिकांकडून उपस्थित केला जात…